शेतामध्ये पाईपलाईन करण्यासाठी राज्य शासनाची पाईपलाईन अनुदान योजना : Pipe line anudan yojana 2024

Pipe line anudan yojana 2024 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेती बांधवांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी कोरडवाहू शेती न करता सिंचनाची शेती जास्तीत जास्त पीक घ्यावे . व समृद्ध व्हावी याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र राबविण्यात येत आहे . या पाईपलाईन अनुजा अनुदान योजनेमार्फत शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये पाईपलाईन करण्यासाठी अनुदान विपरीत करण्यात येत आहे याबद्दलचे संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत .

pipeline anudan yojana
pipe line anudan yojana 2024

पाईप लाईन अंतर्गत महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्यासाठी अर्ज मागवून अनुदान वितरित करीत आहेत . या योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्याला अर्ज करता येणार आहे . तसेच अर्ध प्रक्रिया व कागदपत्रे या संदर्भात विस्तृत अर्ज करता येणार आहे . त्याची माहिती आपण पाहणार आहोत ही आपल्या महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार असून या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचे सरकारचे ल धोरण आहे .

पाईप लाईन अनुदान योजना काय आहे ?

Pipe line anudan yojana 2024 पाईपलाईन अनुदान योजना ही राज्य सरकारकडून राबवली जाणारी महत्त्वाची योजना आहे . पाईप लाईन या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे जास्तीत जास्त जमीन ही बागायत बनली पाहिजे आणि याचा फायदा होण्यासाठी अशा प्रकारच्या योजना राबविल्या जातात. तसेच जेणेकरून शेतकऱ्यांचे आयुष्य सुखाचे व समृद्धीचे व्हावे . व शेतकऱ्यांना शेतातून भरघोस उत्पन्न मिळावे म्हणून ही योजना राबवली जाते . या योजनेमध्ये शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्यासाठी अनुदान दिले जाते . शेतकऱ्यांना सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करावा लागतो ही योजना राज्य शासनाकडून महाडीबीटी शेतकरी योजना या पोर्टलवरून राबवली जाते .

Pipe line anudan yojana 2024 : पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ कसा घ्यावा ?

  • पाईप लाईन अनुदान योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वात प्रथम गुगल मधून महाडीबीटी शेतकरी योजना या अधिकृत पोर्टल वरती जावे लागते .
  • तसेच या पोर्टलची डायरेक्ट लिंक ओपन केल्यानंतर त्या शेतकरी म्हणून नोंदणी करावी लागते .
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड जो मोबाईल नंबर लिंक आहे . त्याच्यावरती एक ओटीपी पाठवावा लागेल तो डीपी टाकून तुमच्या आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागेल .
  • त्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल नोंदणी झाल्यानंतर पोर्टलच्या होम पेज वरती यायचं आहे लॉगिन व ऑपरेशन वरती क्लिक करून नोंदणी करतात .
  • जो पासवर्ड तयार केलेला आहे तो टाकून लॉगिन करावा लागतो . त्यानंतर तुम्हाला तुमची बेसिक माहिती आणि प्रोफाईल या पर्यायांमध्ये जाऊन माहिती भरावी लागेल .
  • यामध्ये तुमचे नाव आणि बँक खाते क्रमांक तसेच तुमचे शेताचा तपशील यामध्ये शेत जमीन किती आहे हा सर्व तपशील टाकावा लागेल.
  • माहिती भरून संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर होम पेज वरती एक पर्याय दिलेला आहे अर्ज करा त्या पर्यायावर क्लिक करा आणि नंतर एक नवीन पेज दिसेल या ठिकाणी एक लहान फॉर्म दिला जाईल.
  • फॉर्म घ्यायचा आणि यामध्ये गाव गट नंबर व नंतर एक पर्याय पाईप म्हणून तो पर्याय निवडायचा नंतर तुम्हाला विचारले जाईल की किती लांब अंतरासाठी पाईपलाईन साठी अनुदान दिले जाते
  • संपूर्ण फॉर्म एकदम व्यवस्थित भरल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे .
  • त्यानंतर होम पेजवर एक पर्याय दिलेला आहे की अर्ज सादर करा म्हणून यावर क्लिक करायचे त्या नंतर आता जो तुम्ही पाईपलाईन साठी अर्ज भरलेला आहे तो दाखवला जाईल
  • त्यानंतर तुम्ही बॉक्समध्ये प्राधान्य क्रमांक देऊन घ्यायचा आहे आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करून मेक पेमेंट या पर्यायावर क्लिक करायचे आहे 23.7 रुपयांचे पेमेंट करून घ्यायचे ही संपूर्ण प्रोसेस करून ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा .(Pipe line anudan yojana 2024)

पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ कसा घ्यावा ?

Pipe line anudan yojana 2024 : ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर निवड ही लॉटरी पद्धतीने केली जाते . हे लॉटरी दर दोन महिन्यातून एकदा घेतले जाते लॉटरीमध्ये निवड झालेल्या नंतर तुमचा एक तुम्हाला एक मेसेज दिला जातो . त्यानंतर तुम्ही महाडीबीटी या पोर्टल वरती जाऊन लॉगिन करायचे व कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर क्लिक करावे लागते सातबारा आणि आठ अ चा उतारा तसेच बँक पासबुक हे कागदपत्रे अपलोड करावा करून घ्यायची . व त्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला पूर्वी संमती दिली जाते . व पुरुष त्यानंतर तुम्हाला स्वतःच्या पैशातून खरेदी करून त्याचे जीएसटी पोर्टल वरती अपलोड करून घ्यायचे व त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी कृषी विभागाने अधिकारी तुमचे पाईप पाहण्यासाठी येथील व व्हेरिफिकेशन करून घेतील . त्यानंतर तुम्ही पाईपलाईन करून घ्यायचे आहे ही संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुमच्या अनुदान मला दिलेल्या बँक खात्यात थेट जमा होते .

Pipe line anudan yojana 2024 : पाईपलाईन अनुदान योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांचा सातबारा व विहिरीची नोंद नाही किंवा इतर योजने सिंचन स्त्रोतांची नोंद आहे . जसे की शेततळे विहीर सिंचन पद्धती इत्यादी म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांना पाईपलाईन करिता अनुदान वितरित करण्यात येणार आहे . पाईपलाईन योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज हा शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रकारे करायचा आहे करिता प्राप्त झालेल्या अर्जावर छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल त्यानंतर लाभार्थ्याची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल निवड झालेल्या शेतकऱ्याला अनुदान वितरित करण्यात येईल व त्याला एसएमएस प्राप्त होईल संबंधित शेतकऱ्याला अर्ज करताना सर्व कागदपत्रे अपलोड करावे .

पाईप लाईन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • सातबारा उतारा व आठ अ
  • पासबुक
  • आधार कार्ड
  • आधार कार्ड बँकेसोबत लिंक असावे
  • पाणी उपलब्धतेची प्रमाणपत्र
  • पाईप खरेदी केल्याची बिल

Pipe line anudan yojana 2024 : सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाईपलाईन अनुदान योजना राबवली जाते . आतापर्यंत राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी सदर अनुदानाचा लाभ घेतलेला आहे . या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतात पाईपलाईन करण्यासाठी अनुदान दिले जाते जेणेकरून शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे . महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या पाईपलाईन अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो . त्यासाठी शेतकऱ्यांना आपले सरकार महाडीबीटी या पोर्टलवर अर्ज करावा लागतो आपण आपल्या देखील सदर योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तसेच जवळच्या आपला आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन देखील अर्ज करता येतो .Pipe line anudan yojana 2024

पाईपलाईन अनुदान योजनेच्या अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ पहा :vedio credit : goverment scheme