E Shram Card 2024 ई श्रम कार्ड च्या माध्यमातून सरकारद्वारे बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नागरिकांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ देण्यात येतो. बांधकाम क्षेत्रामधील नागरिकांना या योजनांचा लाभ मिळाल्यामुळे त्यांचे आर्थिक जीवन सुधारण्यास मदत होते. सरकारद्वारे या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वच नागरिकांना विविध प्रकारचे योजनांचा लाभ दिला जातो. नागरिकाचे 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या कार्डच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ दिला जातो.
E Shram Card 2024 आज आपण आपल्या या लेखांमध्ये ई श्रम कार्डच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रामधील नागरिकांना कोणकोणत्या योजनांचा लाभ सरकार द्वारे दिला जातो त्याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. याबरोबरच ई श्रम कार्ड काढण्यासाठी कोणकोणत्या आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते, श्रम कार्ड चे फायदे कोणकोणते आहेत, श्रम कार्ड कोण कोण नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात, श्रम कार्ड कसे काढावे याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला हे इ श्रम कार्ड कसे काढावे याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घ्यायचे असेल तर आपल्या लेक शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
E Shram Card 2024 सरकारद्वारे इ श्रम कार्ड पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना हे कार्ड दिले जाणार आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी सरकारने ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ 60 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना घेता येणार आहे. वृद्ध वयामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचे काम करण्याची गरज भासणार नाही. नागरिकांनी वृद्ध वयामध्ये आरामदायी आणि चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतील यासाठी ही योजना सुरू केली आहे.
असंघटित क्षेत्रामधील काम करणाऱ्या गरजू व्यक्तींना कार्ड योजनेची खास सुविधा सुरू केले आहे. असंघटित क्षेत्रामधील नागरिकांना या कार्डचे अनेक फायदे होतात. ही श्रम कार्ड बनवल्यानंतर लाभार्थ्यांना दोन यांचा विमा संरक्षण दिले जाते. जर एखादा नागरिक काम करण्यासाठी अक्षम असेल तर त्यास एक लाख रुपये रोख दिले जातात. आणि दोन लाखांच्या विम्यासाठी प्रीमियम भरावा लागत नाही.E Shram Card 2024
(E Shram Card 2024) ई श्रम कार्डचे फायदे :
- विश्राम कार्ड काढल्यानंतर साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कामगारांना तीन हजार रुपये पेन्शन सरकारद्वारे दिले जाते.
- इ श्रम कार्ड धारकांना सरकारकडून सध्या पाचशे रुपये देण्याची घोषणा केली आहे
- असंघटित क्षेत्रामधील कामगारांपर्यंत सामाजिक सुरक्षा योजना पोहोचवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- असंघटित क्षेत्रामधील नोंदणी केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत अपघात विमा संरक्षण देण्यात येते.
- या कार्डच्या माध्यमातून काही कामगारांना घर बांधण्यासाठी मोफत निधी उपलब्ध करून दिला जातो.
- या योजनेअंतर्गत कामगार विभागामधील सर्व योजनांचा लाभ नागरिकांना दिला जातो. यामध्ये मोफत सायकल, मोफत शिलाई मशीन, मुलांसाठी शिष्यवृत्ती, आणि कामासाठी मोफत साधने इत्यादी.
- ई श्रम कार्डधारकांना केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ दिला जातो.
- या कार्डसोबत लवकरच रेशन कार्ड सुद्धा जोडले जाणार आहे. यामुळे संबंधित कामगारांना देशांमधील कोणत्याही दुकानामधून राशन मिळू शकते.
- अपघातामध्ये मृत्यू आणि कायमचे अपंगत्व आले असेल तर या योजनेअंतर्गत दोन लाख रुपये, म्हणजेच काही प्रमाणामध्ये अपंगत्व आले असेल तर एक लाख रुपयांचा लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जातो.E Shram Card 2024
ई श्रम कार्ड साठी पात्रता :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारताचा रहिवाशी असणे बंधनकारक आहे.
- अर्जदाराचे वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त साठ वर्षे असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे आधार कार्ड असायला हवे आणि आधार कार्ड संबंधित बँक खात्याला संलग्न असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना घेता येतो.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक खाते नंबर
- राशन कार्ड
- उत्पन्न दाखला
- वय प्रमाणपत्र
या कार्डसाठी कोण अर्ज करू शकते :
- या योजनेसाठी बांधकाम क्षेत्रामधील कामगार अर्ज करू शकतात
- फेरीवाले
- स्थलांतरित मजूर
- भूमिहीन शेतमजूर
- घर कामगार
- असंघटित क्षेत्रातील कामगार
- स्थानिक रोजंदारी आणि त्यावर आधारित काम करणारी मजूर
वरीलपैकी सर्व या कार्डसाठी अर्ज करू शकता. यासाठी वरती सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
E Shram Card 2024 हे कार्ड कसे काढावे :
- हे कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागणार आहे.
- इथे गेल्यानंतर तुम्हाला सोनू तुम्ही करावी लागणार आहे या वेबसाईट वरती पर्याय वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन होम पेज तुमच्यासमोर उघडेल.
- या होम पेज वरती तुम्हाला मोबाईल नंबर टाकून त्याच्याकडून भरावा लागणार आहे सेंट ओटीपी या पर्यावरण क्लिक करावे.
- यानंतर तुम्हाला तुम्ही आणि चे सदस्य नाही असे सांगावे लागणार आहे. या दोन्ही पर्यायापुढे असलेल्या नो ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
- यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल ज्यामध्ये तुमची सर्व माहिती विचारली जाईल जसे की तुमचे नाव घरचा पत्ता व्यवसाय शैक्षणिक पात्रता आणि नोकरी किंवा बँक खाते नंबर इत्यादी सर्व माहिती योग्य प्रकारे भरायचे आहे.
- ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला सेंड ओटीपी या पर्यायावर ते क्लिक करावे लागणार आहे.
- यानंतर तुम्हाला मिळालेला ओटीपी ते टाकावा लागणार आहे आणि तुमचे ई श्रम कार्ड ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर दिसणार आहे.
- अशाप्रकारे तुम्ही ई श्रम कार्ड काढण्यासाठी ऑनलाइन प्रकारे नोंदणी करू शकता.E Shram Card 2024
FAQ
हे कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक खाते नंबर
- राशन कार्ड
- उत्पन्न दाखला
- वय प्रमाणपत्र
या कार्डसाठी कोण कोणते नागरिक अर्ज करू शकतात ?
हे कार्ड काढण्यासाठी बांधकाम क्षेत्रामधील कामगार ,फेरीवाले ,स्थलांतरित मजूर, भूमिहीन शेतमजूर ,असंघटित क्षेत्रामधील कामगार ,स्थानिक रोजंदारी ,आणि त्यावर आधारित काम करणारे मजूर अर्ज करू शकतात.
हे कार्ड काढण्यासाठी पात्रता काय आहे ?
हे कार्ड काढण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, नागरिकाचे वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त साठ वर्षे पूर्ण असणे , अर्जदाराचे आधार कार्ड संबंधित बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे.